best news portal development company in india

बार्शी तालुक्याची महत्त्वाकांक्षी उजनी उपसा सिंचन योजना टप्पा 2

SHARE:

बार्शी तालुक्याची महत्त्वाकांक्षी उजनी उपसा सिंचन योजना टप्पा २ कॅनॉल च्या कामाची पाहणी गाताची वाडी येथे जाऊन केली. कॅनॉल च्या कामामध्ये येणाऱ्या समस्या दूर केल्या. संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अभियंता उंबरे साहेब,गहिनीनाथ गात,दशरथ टेकाळे, गणेश आरगडे सर, महादेव गात, बाबासाहेब घाडगे व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

येत्या एप्रिल महिन्यापर्यंत उजनी उपसा सिंचन योजना टप्पा २ च्या माध्यमातून तावडीच्या तळ्यात पाणी सोडण्यात येईल यादृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू ठेवण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Mahasatta Times
Author: Mahasatta Times

Leave a Comment