भारतीय जनता पार्टी तसेच
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली आणि
मा. आमदार श्री राजेंद्र विठ्ठल राऊत साहेब
यांच्या नेतृत्वाखाली
बार्शी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये भरघोस मतांनी निवडून आलेल्या
बार्शीच्या लाडक्या बहिणी
सन्माननीय नगराध्यक्ष
सौ. तेजस्विनीताई प्रशांत कथले
यांचा पदग्रहण समारंभ
🗓 सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६
⏰ सकाळी १०.०० वाजता
📍 स्थळ : बार्शी नगरपरिषद, बार्शी.
*सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येऊन हर्षउल्हासात जल्लोषात सकाळी 9:00 वाजता येणापूर मारुती चे दर्शन घेऊन पुढे प्रस्थान होईल.*
आयोजित करण्यात आला आहे.
तरी या ऐतिहासिक व गौरवपूर्ण पदग्रहण समारंभास
आपली उपस्थिती लाभावी, ही नम्र विनंती.
आपले विनीत,
भारतीय जनता पार्टी, बार्शी







