
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (MWRRA) या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या सचिवपदी मा. सुनील काळे साहेब यांची झालेली नियुक्ती
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (MWRRA) या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेच्या सचिवपदी मा. सुनील काळे साहेब यांची झालेली नियुक्ती ही जलव्यवस्थापन क्षेत्रासाठी एक सकारात्मक आणि आशादायी पाऊल मानली जात आहे. राज्यातील पाणीवाटप, जलसंपत्तीचे नियोजन आणि त्याचे योग्य व्यवस्थापन या दृष्टीने MWRRA ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, आणि अशा जबाबदारीच्या पदावर अनुभवी व













