आज शिवसेना ऑफिस बार्शी या ठिकाणी माननीय राजेंद्र राऊत सौभाग्यवती तेजस्विनी प्रशांत कथले नगराध्यक्ष व महायुतीच्या सर्वच नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब माननीय श्री अजितदादा पवार साहेब व पालकमंत्री श्री जया भाऊ गोरे यांचं सर्वांनी आभार मानले त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जय महाराष्ट्र







