best news portal development company in india

अजित पवारचं विमान अपघातात दुर्दैवी निधन

SHARE:

आज (28 जानेवारी 2026) सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्या अजित पवार यांच्या विमानाला बारामती (पुणे) येथे लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला. विमान लँड करताना नियंत्रण गमावल्याने ते रनवे वरून बाहेर जाऊन कोसळले आणि मोठ्या विस्फोटासह तुटले.

Mahasatta Times
Author: Mahasatta Times

Leave a Comment